आ. अब्दुल सत्तार यांनी केले चंडिका कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर–जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील खेळणा फाटा जवळील लिहाखेडी, ता. सिल्लोड येथे श्री. अनिकेत पोपटराव साखरे यांच्या चंडिका कृषी सेवा केंद्राचे फीत कापून उद्घाटन केले. यावेळी परिसरातील शेतकरी बांध
अ


छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर–जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील खेळणा फाटा जवळील लिहाखेडी, ता. सिल्लोड येथे श्री. अनिकेत पोपटराव साखरे यांच्या चंडिका कृषी सेवा केंद्राचे फीत कापून उद्घाटन केले.

यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या शेतीविषयक अडचणी व गरजांबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व आवश्यक कृषी साहित्य वेळेवर उपलब्ध होण्यासाठी कृषी सेवा केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे.

या उद्घाटन प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख श्री केशवराव पा. तायडे, जि. प.सदस्य देविदास पा.पालोदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande