नाशिक भाजपा कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन
नाशिक, 16 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा वसंतस्मृती कार्यालयात प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्या
Tributes paid to Bharat Ratna


नाशिक, 16 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा वसंतस्मृती कार्यालयात प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, गिरीश पालवे, उत्तमराव उगले, शैलेश जुन्नरे,अजिंक्य साने आदिसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande