कंधार तालुक्यातील गुंडा येथील ऐतिहासिक श्री नागबर्डी देवस्थान यात्रेनिमित्त पाहणी दौरा!
नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। कंधार तालुक्यातील गुंडा येथील ऐतिहासिक श्री नागबर्डी देवस्थान यात्रेनिमित्त पाहणी आमदार प्रसाद पाटील चिखलीकर यांचा दौरा झाला वार्षिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज नागबर्डी देवस्थान परिसर, वाहतूक व्यवस्था, दर्शन रांग आणि
अ


नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)। कंधार तालुक्यातील गुंडा येथील ऐतिहासिक श्री नागबर्डी देवस्थान यात्रेनिमित्त पाहणी आमदार प्रसाद पाटील चिखलीकर यांचा दौरा झाला

वार्षिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज नागबर्डी देवस्थान परिसर, वाहतूक व्यवस्था, दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

यात्रेदरम्यान दूरवरून येणाऱ्या सर्व भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या वतीने योग्य ती दक्षता घेण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande