छ. संभाजीनगर : क्रांती दिनानिमित्त महापुरुषांचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते तसा सभापती अनिल मकरिये यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सभापतीसह भारतीय जनता पक्षाच
अ


छत्रपती संभाजीनगर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते तसा सभापती अनिल मकरिये यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सभापतीसह भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी यांनी क्रांती दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी संघर्ष करणाऱ्या महापुरुषांचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्वस्व या सर्व महापुरुषांनी वेचले..त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपलीच जबाबदारी आहे.

यावेळी क्रांती चौक येथे छत्रपती शिवरायांचे पूजन केले, संभाजी पेठ येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे पूजन केले. तसेच मिल कॉर्नर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले..

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande