आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन
नांदेड, 09 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. युवक का
Q


नांदेड, 09 ऑगस्ट (हिं.स.)।

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न समजावून घेऊन सोडवण्यासाठी आपण तत्पर असल्याचे ते म्हणाले

युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील क्षीरसागर यांनी आपला तालुका कार्यकारिणीचा विस्तार करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र देत आमदार चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार केला यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे, जिल्हा सरचिटणीस नेताजी भोसले, नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष संतोष क्षीरसागर, माजी जि प सदस्य साहेबराव धनगे, विलास सूर्यवंशी, संतोष पावडे, सुनील धुमाळ आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande