परभणी, 21 सप्टेंबर (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील केहाळ येथील शेतकरी अशोक लक्ष्मण गुहाडे (वय 42) यांचा सोमवारी (दि. 21) दुपारी शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे केहाळ गावावर शोककळा पसरली आहे.
Invalid email address
संपर्क करें
Hindusthan Samachar News Agency, First Floor, 23, Panchkuian Road, Near R. K. Ashram Metro Station,
Pillar No. 12, New Delhi-110001