लासलगाव, 21 सप्टेंबर (हिं.स.) - भारताच्या कांदा निर्यातीतील मोठा ग्राहक असलेल्या बांगलादेशने आता स्वतःच कांदा निर्यात करण्याची तयारी सुरू केली आहे. २०२३-२४ मध्ये भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सुमारे ४० टक्के कांदा बांगलादेशाने खरेदी केला होता.
Invalid email address
संपर्क करें
Hindusthan Samachar News Agency, First Floor, 23, Panchkuian Road, Near R. K. Ashram Metro Station,
Pillar No. 12, New Delhi-110001