
बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। माजलगाव मतदारसंघातील वीज समस्यांसाठी थेट संपर्क करा, अशी माहिती आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे.
माजलगाव मतदारसंघातील नागरिकांना वीजपुरवठा खंडित होणे, कमी-जास्त दाब, तांत्रिक बिघाड किंवा इतर वीज समस्यांना सामोरे जावे लागत असल्यास संबंधित महावितरणच्या अभियंता अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा.
आपल्या भागातील वीज समस्या तातडीने संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
कार्यकारी अभियंता, अंबाजोगाई
श्री. वंडाळे साहेब — 7875762008
माजलगाव उपविभाग.
श्री. बोबडे साहेब, उपअभियंता — 8983043333
श्री. काळे, शाखा अभियंता — गंगामसला सर्कल व ग्रामीण-२ अतिरिक्त कार्यभार — 7875263972
सौ. पायघन मॅडम, शाखा अभियंता — ग्रामीण-१ — 7875263922
श्री. वावधने, शाखा अभियंता — तालखेड सर्कल — 7075263956
तेलगाव उपविभाग.
श्री. बोरखडे साहेब, उपअभियंता — दिंद्रुड, मोहखेड कार्यभार — 8484095475
श्री. कुलकर्णी, शाखा अभियंता — वडवणी ग्रामीण व शहर — 8149995868
धारूर उपविभाग.
श्री. मोरे साहेब, उपअभियंता — 7875762318
श्री. जोगदंड, शाखा अभियंता — धारूर ग्रामीण — 7020333614
श्री. चव्हाण, शाखा अभियंता — आडस सर्कल — 9175932406
श्री. निकम, शाखा अभियंता — धारूर शहर — 7875762319
वीज समस्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून आपल्या तक्रारीची माहिती द्यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis