एक सुजाण कोल्हापूरकर म्हणून आपला घटनात्मक अधिकार नक्की बजावूया - प्रसन्नजीत कोसंबी
कोल्हापूर, 28 एप्रिल (हिं.स.) देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा आपला घटनात्मक अधिकार असून आपण
एक सुजाण कोल्हापूरकर म्हणून आपला घटनात्मक अधिकार नक्की बजावूया - प्रसन्नजीत कोसंबी


कोल्हापूर, 28 एप्रिल (हिं.स.) देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा आपला घटनात्मक अधिकार असून आपण सर्वांनी बजावला पाहिजे. 7 मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मतदानासाठी आपण सर्वांनी बाहेर पडूया आणि एक सुजाण कोल्हापूरकर म्हणून आपला घटनात्मक अधिकार नक्की बजावूया, असे आवाहन गायक प्रसन्नजीत कोसंबी यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande