मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून सात उमेदवारांचे अर्ज दाखल
मुंबई उपनगर, 30 एप्रिल, (हिं.स.) 28 – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर पूर्व या मतदारस
मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून सात उमेदवारांचे अर्ज दाखल


मुंबई उपनगर, 30 एप्रिल, (हिं.स.) 28 – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून आज संजय दिना पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रग्नेश हर्षदराय दोशी (अपक्ष), संजय सावजी देशपांडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), प्रेम रमापती गुप्ता (बहुजन मुक्ती पार्टी), भूपिंदरसिंह सैनी (वींरो के वीर इंडियन पार्टी), धमेंद्रकुमार मिश्रा (अपक्ष), शहाजी थोरात (अपक्ष) या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande