गोंदिया : पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण
गोंदिया, ०१ मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमीत्त आज सकाळी 8 वाजता
गोंदिया : पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण


गोंदिया, ०१ मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमीत्त आज सकाळी 8 वाजता गोंदियाच्या कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडला. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande