अहमदपूर नगराध्यक्ष पदासाठी विलास शेटे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी
लातूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। विलास दयासागर शेटे यांना अहमदपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे येत्या दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मत
अ


लातूर, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।

विलास दयासागर शेटे यांना अहमदपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

येत्या दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होत असलेल्या अहमदपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठी घडामोड होत होती.

या पक्षाच्या वतीने अनेक नावे समोर आली होती मात्र पक्षश्रेष्ठींनी विलास शेटे यांच्या नावावर शिक्काामोर्तब केले आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे प्रतिनिधित्व करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande