कन्नड शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आमदार जाधव रणांगणात
छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।कन्नड नगरपालिका शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.अनिता काकासाहेब कवडे व नगरसेवक पदासाठी सौ.सुभाबाई पुंजाबा सोनवणे व श्री.सचिन लक्ष्मणराव देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ४ गोरोब
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।कन्नड नगरपालिका शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.अनिता काकासाहेब कवडे व नगरसेवक पदासाठी सौ.सुभाबाई पुंजाबा सोनवणे व श्री.सचिन लक्ष्मणराव देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ४ गोरोबा नगर येथील श्री.गोरोबा काका मंदिर येथे बैठक पार पडली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. तसेच उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या लोकहिताच्या कामांची माहिती दिली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande