सुनील तटकरे व चाकणकर नांदेड शहर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांच्या निवासस्थानी
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे यांच्या फरांदे नगर, वाडी बु., नांदेड येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश
शहराध्यक्ष सुरेखाताई पाटील, जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर विधानसभा अध्यक्ष संतोष क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर


नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे यांच्या फरांदे नगर, वाडी बु., नांदेड येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांनी भेट दिली .पावडे परिवाराच्यावतीने यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.

यावेळी समवेत माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande