बीडच्या तरुणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगाराची सुवर्णसंधी!
बीड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। टाटा टेक्नॉलॉजीज, MIDC आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने MIDC, बीड येथे उभारण्यात आलेल्या CIIIT केंद्रामार्फत १८ रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे यासोबतच Industry 4.0, इलेक्ट्रिक वाहने
जिल्हाधिकारी  विवेक जॉन्सन


बीड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

टाटा टेक्नॉलॉजीज, MIDC आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने MIDC, बीड येथे उभारण्यात आलेल्या CIIIT केंद्रामार्फत १८ रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे

यासोबतच Industry 4.0, इलेक्ट्रिक वाहने, ऑटोमेशन व डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे

सदरील अर्ज करण्यासाठी: २२ ते ३१ ऑक्टोबर २०२६ ही ह तारीख देण्यात आली आहे

बीड जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande