आयोडिनयुक्त मीठाचा वापर करु या, गलगंड पासुन मुक्त होऊ या : डॉ. जयश्री भुसारे
छत्रपती संभाजीनगर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। जागतिक आयोडिन न्युनता विकार नियंत्रण दिनाच्या अनुषगांने डॉ.जयश्री भुसारे यांनी या प्रसंगी सांगितले की, ’आयोडिनयुक्त मीठाचा वापर करु या, गलगंड पासुन मुक्त होऊ या’ ज्यामुळे गलगंड आजार नियंत्रित ठेवणे शक्य होईल.
Invalid email address
संपर्क करें
Hindusthan Samachar News Agency, First Floor, 23, Panchkuian Road, Near R. K. Ashram Metro Station,
Pillar No. 12, New Delhi-110001