अमरावती-मुंबई विमानोड्डाण सलग दुसऱ्या दिवशी धुक्यामुळे रद्द, प्रवाशांचे हाल
अमरावती, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा दररोज सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी असताना रविवारी आणि सोमवारी अमरावती विमानतळावरील विमानसेवेला फटका बसला. बेलोरा येथील विमानतळावरून सकाळी ९.१५ वाजता होणारे उड्डाण रद्द करण्यात आले.
Invalid email address
संपर्क करें
Hindusthan Samachar News Agency, First Floor, 23, Panchkuian Road, Near R. K. Ashram Metro Station,
Pillar No. 12, New Delhi-110001