लातूरात भव्य कलश मिरवणूकीने परमरहस्य ग्रंथाची सांगता
लातूर, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। भव्य कलश मिरवणूकीने परमरहस्य ग्रथाची सांगता शिवलिंग,नंदी व कळसारोहण सोहळ्यानिमित्य आयोजित परमरहस्य ग्रथपारायणाची भव्य शोभा यात्रेने सागंता झाली. एस.टी.काॅलनी नविन वसाहत मलकापूर येथे ओंकारेश्वर महादेव मंदिरात शिव
उदगीर


लातूर, 08 फेब्रुवारी (हिं.स.)।

भव्य कलश मिरवणूकीने परमरहस्य ग्रथाची सांगता

शिवलिंग,नंदी व कळसारोहण सोहळ्यानिमित्य आयोजित परमरहस्य ग्रथपारायणाची भव्य शोभा यात्रेने सागंता झाली.

एस.टी.काॅलनी नविन वसाहत मलकापूर येथे ओंकारेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग व नंदी प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा निमित्त ग्रंथराज परमरहस्य ग्रंथ पारायणाची सुरुवात झाली गूरुवार दि. 5 जानेवारी रोजी पारायणास बसलेल्या महिला सुवासिनींनी डोक्यावर कलश घेऊन व सजवलेल्या वाहनात ओंकारेश्वर मंदिर कळशाची पाऊले खेळत ,गूरु राज माऊली चा गजर करत फुगडी खेळत भव्य शोभा यात्रा पोस्ते ओंकारेश्वर मंदिर ते राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज चौक नळेगाव रोड उड्डाण पुल मार्गे संपन्न झाली.यावेळी टाळआरतीचे किर्तन शि.भ.प. विश्वनाथ स्वामी वडवळकर यांचे संपन्न झाले. यावेळी शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांचे हस्ते ओंकारेश्वर मंदिर उरण्यासाठी केलला संकल्प सोडला. आशिर्वचनात शिवानंद शिवाचार्य महाराज यांनी गुरु भक्तीचे महत्व विशद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande