लातूर : खरोळा गावात तीन महिन्यांपासून रेशनचा तुटवडा; लाभार्थ्यांचे आमरण उपोषण
लातूर, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
लातूरच्या खरोळा गावातील अनेक नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून रेशन मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार मागणी करूनही रेशनचा प्रश्न मार्गी न लागल्याने संतप्त लाभार्थ्यांनी तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे
Invalid email address
संपर्क करें
Hindusthan Samachar News Agency, First Floor, 23, Panchkuian Road, Near R. K. Ashram Metro Station,
Pillar No. 12, New Delhi-110001