बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
बीड जिल्हा परिषद निवडणूक 2025 — गटनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आज आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर बीड माजलगाव परळी गेवराई आष्टी पाटोदा या तालुक्यातील अनेक ठिकाणी कही खुशी कही गम असे पहावयास मिळते आहे. अनेकांचे गट आरक्षण निश्चित झाले आहे त्यामुळे दुसरीकडे त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे
आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून खालीलप्रमाणे गटनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे —
गटनिहाय आरक्षण :
1) रेवकी – सर्वसाधारण (महिला)
2) तलवाडा – सर्वसाधारण
3) जातेगाव – सर्वसाधारण
4) गढी – सर्वसाधारण
5) धोंडराई – सर्वसाधारण (महिला)
6) उमापूर – ओबीसी (महिला)
7) चकलांबा – ओबीसी
8) मादळमोही – सर्वसाधारण (महिला)
9) पाडळसिंगी – सर्वसाधारण
10) केसापुरी – अनुसूचित जाती
११) गंगामसला – ओबीसी
१२) टाकरवण – सर्वसाधारण (महिला)
१३) तालखेड – अनुसूचित जाती
१४) पात्रुड – सर्वसाधारण (महिला)
१५) दिंद्रुड – सर्वसाधारण (महिला)
१६) उपळी – ओबीसी (महिला)
१७) चिखलबीड – सर्वसाधारण
१८) राजुरी – सर्वसाधारण (महिला)
१९) बहिरवाडी – सर्वसाधारण (महिला)
२०) पिंपळनेर – सर्वसाधारण
२१) नाळवंडी – सर्वसाधारण (महिला)
२२) पाली – सर्वसाधारण (महिला)
२३) नेकनूर – ओबीसी
२४) लिंबागणेश – सर्वसाधारण
२५) चौसाळा – सर्वसाधारण
२६) घाटशिळ पारगाव – सर्वसाधारण (महिला)
२७) रायमोहा – सर्वसाधारण
२८) पाडळी – ओबीसी (महिला)
२९) पिंपळनेर – सर्वसाधारण
३०) डोंगरकिन्ही – ओबीसी
३१) अंमळनेर – ओबीसी
३२) पारगाव घुमरा – सर्वसाधारण
३३) दौलावडगाव – सर्वसाधारण (महिला)
३४) धामणगाव – सर्वसाधारण
३५) धानोरा – सर्वसाधारण (महिला)
३६) लोणी (स) – सर्वसाधारण (महिला)
३७) कडा – सर्वसाधारण (महिला)
३८) मुर्शदपुर – सर्वसाधारण
३९) आष्टा (ह.ना.) – सर्वसाधारण (महिला)
४०) विडा – सर्वसाधारण (महिला)
४१) येवता – ओबीसी (महिला)
४२) आडस – ओबीसी
४३) होळ – अनुसूचित जाती (महिला)
४४) चिंचोली माळी – ओबीसी (महिला)
४५) नांदुरघाट – ओबीसी (महिला)
४६) युसूफवडगाव – सर्वसाधारण
४७) तेलगाव – अनुसूचित जाती (महिला)
४८) भोगलवाडी – अनुसूचित जमाती
४९) आसरडोह – ओबीसी
५०) सिरसाळा – सर्वसाधारण
५१) पिंप्री – अनुसूचित जाती
५२) माडवा (परळी) – सर्वसाधारण (महिला)
५३) मोहा – अनुसूचित जाती
५४) जिरेवाडी – अनुसूचित जाती (महिला)
५५) धर्मापुरी – ओबीसी
५६) जोगाईवाडी – सर्वसाधारण
५७) घाटनांदूर – सर्वसाधारण (महिला)
५८) पट्टीवडगाव – सर्वसाधारण
५९) बर्दापुर – ओबीसी (महिला)
६०) चनई – ओबीसी (महिला)
६१) पाटोदा (म.) – अनुसूचित जाती (महिला)
या आरक्षणामुळे सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं असून लोकशाही अधिक सक्षम होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis