अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
कापसाची पेरणी जून ११ महिन्यात झाल्याने तालुक्यात वेचणीचा हंगाम लवकर आला आहे. दरम्यान तालुक्यातील अग्रवाल नेचरल फायबर मध्ये शुक्रवारला कापसाच्या खाजगी खरेदीचा शुभारंभकरण्यात आला. मुहूर्ताच्या कापसाला ७ हजार १०१ रुपये प्रति क्टिलचा भाव मिळाला.
यावर्षी वेळेवर मृग नक्षत्रावर मान्सूनचे आगमन झाल्याने खरिपाची पेरणी यथोचित वेळेवर झाली.ऑक्टोबरः कापसाची पेरणी जून ११ महिन्यात झाल्याने तालुक्यात वेचणीचा हंगाम लवकर आला आहे. दरम्यान तालुक्यातील अग्रवाल नेचरल फायबर मध्ये शुक्रवारला कापसाच्या खाजगी खरेदीचा शुभारंभकरण्यात आला. मुहूर्ताच्या कापसाला ७ हजार १०१ रुपये प्रति क्टिलचा भाव मिळाला.यावर्षी वेळेवर मृग नक्षत्रावर मान्सूनचे आगमन झाल्याने खरिपाची पेरणी यथोचित वेळेवर झाली.त्यामुळेच दसऱ्याच्या पूर्वीच कपाशीची वेचणी सुरू झाली आहे. दरम्यान तालुक्यातील अग्रवाल नेचरल फायबरमध्ये शुक्रवारला (ता.१०) कापसाच्या खाजगी खरेदीचा शुभारंभकरण्यात आला.जळगाव आर्वी येथील शेतकरी आकाश भोसले यांच्या मुहूर्ताच्या क कापसाला ७ हजार १०१ रुपये प्रति क्टिल भाव मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी