लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।लातूर जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. झालेले नुकसान, पंचनामे, नुकसानग्रस्ताना मिळणारी मदत यासंदर्भात सविस्तर आढावा घेवून आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis