पिक कापणी प्रयोगाच्या अहवालावरच शेतकऱ्यांना विमा - आ. सोळंके
बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। माजलगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये पिक कापणी प्रयोगावेळी सतर्क रहावे असे आवाहन माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले आहे बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून, विमा कंपनी
अ


बीड, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

माजलगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये

पिक कापणी प्रयोगावेळी सतर्क रहावे असे आवाहन माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केले आहे

बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून, विमा कंपनी ह्यापिक कापणी प्रयोगाच्या अहवालावरच शेतकऱ्यांना विमा

देते.

त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे की पिक कापणी प्रयोग होत असताना प्रत्यक्ष उपस्थित राहावे आणि नियमाप्रमाणे अहवाल नोंदवला जातोय का याची काळजी घ्यावी.

या वर्षी पुरामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे विमा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

याबाबत कुठलीही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधावा :

महादेव सोळंके - 9011112057

नाना नाटकर - 9823734101

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande