छत्रपती संभाजी नगर जिल्हास्तरीय लोकशाही दिनी ४३ अर्ज
छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आला. यावेळी नागरिकांकडून ४३ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. विभागनिहाय प्राप्त अर्ज याप्रमाणे- जिल्हा परिषद- २, जिल्हा अधीक्षक भूम
छत्रपती संभाजी नगर जिल्हास्तरीय लोकशाही दिनी ४३ अर्ज


छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आला. यावेळी नागरिकांकडून ४३ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. विभागनिहाय प्राप्त अर्ज याप्रमाणे- जिल्हा परिषद- २, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख-१, महसूल विभाग-४, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-१, प्रादेशिक आयुक्त सामाजिक न्याय-१, अन्य निवेदने-३४. असे एकूण ४३ अर्ज प्राप्त झाले असे सामान्य शाखेच्या उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांनी कळविले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande