बीड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 17/09/2025 रोजीच्या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना उपविभागीय पोलीस अधीकारी बीड म्हणुन शासनाकडून जबाबदारी देण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis