जळगाव , 7 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर