लातूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।
अँड.अस्मिता ताई काटे यांचा शेकडो समर्थकांसह काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश!
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. याच विश्वासातून मराठवाड्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ महिला नेत्या आणि गेल्या 36 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात आंबेडकरी विचारधारेनुसार कार्यरत असलेल्या ॲड. अस्मिता ताई काटे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेश करणारे - ॲड. अविष्कार वाघमारे, प्रा. डॉ. साविता वीर, सौ. वेणुताई वाघमारे, इं. अतुल कुसभागे, ॲड. नितीन अंगरखे सौ. सिंधू कांबळे, सौ. उमा कांबळे, सौ. सोनाली गायकवाड, श्री. दयानंद काटे, श्री. ज्ञानदेव काटे, आस्था काटे, श्री. अजिंक्य काटे, साक्षी काटे पायल काटे प्राची काटे, सौ उषा काटे, सौ संगीता काटे, सौ संजना सूर्यवंशी, सौ पुष्पा सूर्यवंशी, श्री अमर सूर्यवंशी, श्री अलोक सूर्यवंशी, सौ पद्मिनी वीर,सौ नंदिनी कांबळे सौ राजनी कांबळे, सौ साक्षी कांबळे, इं. रत्नदीप कुसभागे, श्री. लक्ष्मण सूर्यवंशी.
लातूरमधील या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाच्या संघटनेला नवे बळ मिळणार असून, तळागाळातील जनतेच्या सेवेसाठी सुरू असलेल्या पक्षाच्या कार्याला अधिक गती मिळेल. मा. अस्मिताताई काटे व त्यांच्या सर्व समर्थकांचे भाजपा परिवारात सहर्ष स्वागत ! त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
या पक्षप्रवेश सोहळ्याला मा.खा. सुनीलजी गायकवाड, माजी अध्यक्ष देविदासजी काळे, शैलेशजी लाहोटी, सुधीरभाऊ धुत्तेकर, रवीजी सुळ, सौ. मीनाताई भोसले, सौ. शोभाताई पाटील, निर्मलाताई कांबळेजी ,काकासाहेब चौगुले जी, सुरेशजी जाधव, राहुलजी भुतडा, विशाल हवा पाटील जी ,सौ. रागिनीताई यादव,ललितजी तोष्णीवाल, गणेशजी गोमचाळे, अमोलजी गीते, मोहसिन शेखजी, मुन्ना हाश्मीजी, व्यंकटेश कुलकर्णीजी, संजय गीरजी, अमजद भाई पठाण , देवाभाऊ साळुंकेजी , निखिलजी गायकवाड, शितलताई पाटील, निर्मलाताई घोडके, विजय अवचारे, मधुसूदनजी पारिख, किशोरजी शिंदेजी ,अतिशजी कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.---
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis