महर्षी वाल्मीकी यांनी समाजाला दिलेला संदेश आजही मार्गदर्शक - कल्याण काळे
छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। महर्षी वाल्मीकी यांनी समाजाला दिलेला सत्य, न्याय व धर्माचा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शन करतो असे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितले . छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या भग
अ


छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। महर्षी वाल्मीकी यांनी समाजाला दिलेला सत्य, न्याय व धर्माचा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शन करतो असे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितले .

छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या भगवान महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त च्या कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती संभाजी नगर येथील भगवान महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. भगवान महर्षी वाल्मीकी चौकाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी अनेकांची उपस्थिती होती.या प्रसंगी उपस्थित समुदायातील बांधवांना महर्षी वाल्मीकी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande