महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त रत्नागिरीत अभिवादन
रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना रत्नागिरीत अभिवादन करण्यात आले. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी वाल्मीकींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त रत्नागिरीत अभिवादन


रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना रत्नागिरीत अभिवादन करण्यात आले. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी वाल्मीकींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande