इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी संघाची निवड ४४ जणांचा संघ जळगावला रवाना
छत्रपती संभाजीनगर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ४४ युवा कलावंतांची निवड राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी करण्यात आली आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हा महोत्सव होत आहे. या महो
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हा महोत्सव


छत्रपती संभाजीनगर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ४४ युवा कलावंतांची निवड राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी करण्यात आली आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हा महोत्सव होत आहे.

या महोत्सवासाठी चार जिल्ह्यातील महाविद्यालये तसेच विद्यापीठ पदव्युत्तर विभागातील कलावंतांची निवड करण्यात आली. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी संघास शुभेच्छा दिल्या. संघाचे सांस्कृतिक समन्वयक गौतम सोनवणे, संघप्रमुख डॉ संजय सांगवीकर , महिला संघप्रमुख प्रा. विशाखा शिरवाडकर हे आहेत.

संगीत गट मार्गदर्शक - संकेत राजपूत

नृत्य गट मार्गदर्शक - संजय जाधव

सहाय्यक कविता दिवेकर , रामा पाटोळे

प्रा शुभम कोल्हे , राजेश मुंगसे, प्रा अनिल घोगरे , रजत जैन, रोशनी वाघमारे हे सर्व सोबत आहेत

नाट्य गट मार्गदर्शक रोहित देशमुख

ललित कला गट

मार्गदर्शक प्रा निखिल कांबळे, डॉ. गजानन पेहेरकर

मुख्य मार्गदर्शक - प्रा दिलीप महालिंगे हे आहेत. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डोक्याला सामोरी यांच्यासह संघ जळगावला रवाना झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande