लातूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा
लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, १० नोव्हेंबर रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या
लातूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा


लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, १० नोव्हेंबर रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांचे १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. याठिकाणी ते

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने किल्लारीकडे प्रयाण करतील. दुपारी १ वाजता त्यांचे किल्लारी येथे आगमन होईल व याठिकाणी आयोजित शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता लातूरकडे प्रयाण करतील. दुपारी २.३० वाजता लातूर येथून विमानाने प्रयाण करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande