शिवराज पाटील अनंतात विलिन
लातूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंत्यविधीसाठी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला , काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंडरे,माजी मंत्री दिलीपराव
शोकाकुल वातावरणात शिवराज पाटील चाकूरकर यांना अखेरचा निरोप.


लातूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंत्यविधीसाठी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला , काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंडरे,माजी मंत्री दिलीपराव देशमुख,माजी खासदार चंद्रकांत खैरे,माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, माजी मंत्री आ.अमित देशमुख, माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर,माजी मंत्री संजय बनसोडे,आ.अभिमन्यू पवार, मा.आ.धीरज देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande