'बालाजी अवतरला' गीताचा अनावरण सोहळा संपन्न
लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथे ''बालाजी अवतरला'' गीताचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. लातूरमधील शिरूर ताजबंद गावामध्ये ''बालाजी अवतरला'' या गा
अ


लातूर, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील

शिरूर ताजबंद येथे 'बालाजी अवतरला' गीताचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

लातूरमधील शिरूर ताजबंद गावामध्ये 'बालाजी अवतरला' या गाण्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित राहून 'बालाजी अवतरला' या गाण्याचे अनावरण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले

यावेळी 'बालाजी अवतरला' या गीताच्या संपूर्ण टीमचे कौतुक करत या गीताला प्रचंड यश मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली; तसेच या टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजक दत्ता जवळगे; तसेच कार्यक्रमासाठी साहेबराव जाधव साहेब, मंचकराव पाटील, तुकाराम भैय्या जाधव पाटील, विशाल जाधव, विठ्ठलराव बोडके, मच्छिंद्र वाघमारे, विशंभरराव पाटील काळेगावकर, दत्ताभाऊ जवळगे, प्रा दत्तात्रय माने सर, बाबुराव सैदापूरे सुभाषराव गुंडरे, गोविंद कापसे, श्रीधर पोतदार, भाऊसाहेब शेळके आणि शिरूर ताजबंद गावचे ग्रामस्थ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande