
छत्रपती संभाजीनगर, 01 मार्च (हिं.स.)।
कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे काही दिवसापासून बिबट्याचा जंगलात फिरत असल्याचा काही शेतकऱ्यांना दिसला, शेतात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने कॅमेऱ्यात कैद झाले,
नादरपूर शिवारातील गट क्रमांक १६९ येथे पिंजरा लावण्यात आला होता शेतकरी गट क्रमांक १६९ मध्ये त्यांच्या गाय गोठा शेजारी पिंजरा लावला होता तिथे आवाज झाल्यासारखं वाटला
त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे लगेच सीसीटीव्ही तबिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला दिसला व नंतर लगेच त्या ठिकाणी जाऊन पिंजऱ्याचे कोंडे बसवले पिंजरा घेऊन अज्ञात स्थळी नेऊन सोडले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis