
सोलापूर, 17 मार्च (हिं.स.) - जिल्हा प्रशासनाने गॅस वितरणाबाबत कडक उपाययोजना अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात योग्य पद्धतीने गॅस वितरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस तास आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
नागरिकांना गॅस किंवा पेट्रोल वितरणाबाबत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास 0217-2731012 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे. आपत्कालीन कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
शहरी भागातील तक्रारीसाठी संपर्कप रिमंडळ अधिकारी - संदीप नाईक : 8888969317परिमंडळ अधिकारी - महादेव ढोके : 9665394594प्र. परिमंडळ अधिकारी - सुभाष यमपुरे : 9960010060पुरवठा निरीक्षक - रघुनाथ भोसले : 8329360051पुरवठा निरीक्षक - तानाजी काशीद : 7719839013पुरवठा निरीक्षक - गीता गणेश डंके : 8390009855ग्रामीण भागातील तक्रारीसाठी संपर्कमोहोळ - सोनाली निटुरे :9022008681माढा - प्रितम पवार 9970827574करमाळा - शत्रुघ्न चव्हाण : 8805907686पंढरपूर - विजय बादल-9881235594सांगोला प्रांजली गावंडे : 7219616663मंगळवेढा शीतल कन्हेरे- 8390572257माळशिरस - रविकिरण शेटे : 8275926955बार्शी - नीलेश आठवले : 72018981344उत्तर सोलापूर - निखिल महानूर 98690508161द.सोलापूर - नासिरखान पठाण : 9881563693अक्कलकोट - विराज वासेकर : 8055904917
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड