छ. संभाजीनगर-माजी आमदार नितीन पाटील यांची राष्ट्रवादीच्या ग्रामीण जिल्हा 'कार्याध्यक्षपदी नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)माजी आमदार नितीन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा ''कार्याध्यक्ष''पदी नियुक्ती करण्यात आली .आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांना सदरील नियुक्ती पत्र दिले. तसेच याबद्दल त्य
अ


छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)माजी आमदार नितीन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा 'कार्याध्यक्ष'पदी नियुक्ती करण्यात आली .आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांना सदरील नियुक्ती पत्र दिले. तसेच याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री.दिलीप बनकर, शहराध्यक्ष श्री.अभिजीत देशमुख, श्री.संतोष कोल्हे, श्री.महेश उबाळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते...

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande