नांदेड - 3 उमेदवार निवडणूक रिंगणात तर 5 उमेदवारी अर्ज मागे
नांदेड, 5 जून, (हिं.स.) महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक- 2026 साठी तीन उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. तर 5 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. निवडणूक लढविणारे उमेदवारांचे नाव व पक्ष पुढ
नांदेड - 3 उमेदवार निवडणूक रिंगणात तर 5 उमेदवारी अर्ज मागे


नांदेड, 5 जून, (हिं.स.) महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक- 2026 साठी तीन उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. तर 5 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

निवडणूक लढविणारे उमेदवारांचे नाव व पक्ष पुढीलप्रमाणे आहेत.

1) श्री. अमरनाथ राजूरकर- पक्ष- भारतीय जनता पार्टी

2) श्री. कृष्णा नागेश पाटील, पक्ष- अपक्ष

3) श्री. प्रशांत विराज इंगोले, पक्ष-अपक्ष

उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1) श्री. पवार माधवराव निवृत्तीराव, मु.पो. जवळगाव ता. हिमायतनगर जि. नांदेड

2) श्री. चिखलीकर प्रवीण प्रतापराव , मु.पो. चिखली ता. कंधार जि. नांदेड

3) श्री. ज्योतिबा जयरामजी खराटे, वार्ड क्र. 2 रामलीला निवास मु.पो.अंजनखेड ता. माहूर जि. नांदेड

4) श्री. पंकज माणिकराव गायकवाड, गायकवाड गल्ली, मुखेड ता. मुखेड जि. नांदेड

5) श्री. रामदास शिवराज पाटील, फरांदे पार्क टाऊनशिप नांदेड

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande