
लातूर, 05 जून (हिं.स.)।
- पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. पोलीस निरीक्षकांनंतर आता त्यांनी आणखी काही सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. किल्लारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल केली आहे तर मुरुडचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांची विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात बदली केली असून मुरुड येथे सुनील अंधारे यांना पाठविण्यात शहाणे यांची भादा येथे बदली आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांची लातूर ग्रामीणमधून विवेकानंद चौक पोलीस ठाणे, आजीनाथ पाटील रेणापूरहून नियंत्रण कक्ष, महावीर जाधव भादा ते रेणापूर, वैभव नेटके पीआरओ ते एमआयडीसी ठाणे, रामदास केंद्रे गातेगाव ते नियंत्रण कक्ष, अण्णाराव खोडेवाड विवेकानंद चौक ते देवणी, भालचंद्र तिडके शिवाजीनगर, सुनील अंधारे शिवाजीनगरहून मुरुड तर नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद आली आहे. स्वामी रेणापूर, पांडुरंग माने स्थानिक गुन्हे शाखा, माधव बेंबडे उदगीर ग्रामीण, संकेत गढवे यांची गातेगाव पोलीस दिघे एमआयडीसी, तर सचिन ठाण्यात बदली करण्यात
पोलीस पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्य बदल्या केल्या आहेत. त्यात मुरुड येथे कार्यरत असलेले हनुमंत नागरगोजे शिवाजीनगरला, उदगीर ग्रामीण येथून परशुराम अधीक्षकांनी बदल्या केल्या आहेत
देवकते अहमदपूरला, उदगीर शहरचे गजानन काळे उदगीर ग्रामीण, गांधी चौकच्या आरती पवार उदगीर ग्रामीण, अक्षय पाटील वाहतूक नियंत्रण शाखा ते देवणी, गोपाळ वराडे देवणी ते लातूर ग्रामीण, वीरपक्ष वाघमारे शिवाजीनगर ते मुरुड, व्यंकटेश कुलकर्णी उदगीर ग्रामीण ते वाचक प्रवीण गायकवाड रेणापूरहून शिवाजीनगर, संजय कराड वाचक चाकूर ते जळकोट, सचिन रेडेकर विवेकानंद चौक पोलीस ठाणे ते उदगीर शहर, अजय पाटील कासार शिरसी ते एमआयडीसी पोलीस ठाणे, प्रमोद देशमुख स्थानिक गुन्हे शाखा ते गांधी चौक पोलीस ठाणे याप्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis