मंत्री आमदार यांनी घेतली मनोजदादा जरांगे यांचे चिरंजीव शिवराज यांची रुग्णालयात जाऊन भेट
बीड, 11 जुलै (हिं.स.)। लिलावती रुग्णालय येथे मनोजदादा जरांगे यांचे चिरंजीव शिवराज यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व गोदावरी-कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अ


बीड, 11 जुलै (हिं.स.)। लिलावती रुग्णालय येथे मनोजदादा जरांगे यांचे चिरंजीव शिवराज यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व गोदावरी-कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच विधान परिषद सदस्य प्रसाद लाड उपस्थित होते.

या संदर्भात बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की मनोज जरांगे यांच्या चिरंजीवाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. यासोबत मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande