राज्यमंत्री पंकज भोयर यांनी इस्कॉन फाऊंडेशनच्या चिकलठाणा एमआयडीसी येथील अन्नामृत किचनला सदिच्छा भेट
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी इस्कॉन फाऊंडेशनच्या चिकलठाणा एमआयडीसी येथील अन्नामृत किचनला सदिच्छा भेट दिली. जगातील कोणताही माणूस भुकेला राहू नये या उदात्त संकल्पनेतून हे सेवाकार्य अविरत सुरु आहे. यावेळी अ
अ


छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी इस्कॉन फाऊंडेशनच्या चिकलठाणा एमआयडीसी येथील अन्नामृत किचनला सदिच्छा भेट दिली. जगातील कोणताही माणूस भुकेला राहू नये या उदात्त संकल्पनेतून हे सेवाकार्य अविरत सुरु आहे.

यावेळी अन्नामृत किचनमधील अन्ननिर्मिती प्रक्रिया, स्वच्छता, गुणवत्ता आणि भोजन वितरण व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. मा. मंत्रिमहोदयांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून सुरू असलेले इस्कॉन अन्नामृत फाऊंडेशनचे कार्य समाजासाठी खरोखर प्रेरणादायी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande