बीड - विलास घुले हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी उपोषण, रमेश घुलेंची प्रकृती खालावली
बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। विलास घुले हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी रमेश घुले व कुटुंबीय गेल्या तीन दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने रमेश घुले यांची प्रकृती खालावली आहे. जोपर्यंत प
रमेश घुले


बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)।

विलास घुले हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी रमेश घुले व कुटुंबीय गेल्या तीन दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने रमेश घुले यांची प्रकृती खालावली आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार देखील घुले यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande