बीडमध्ये बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार!
बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार, गेवराई येथे मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित रस्ता रोको आंदोलनाला युवा नेते श्री. पृथ्वीराज पंडित यांन
अ


बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार, गेवराई येथे मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित रस्ता रोको आंदोलनाला युवा नेते श्री. पृथ्वीराज पंडित यांनी शिवछत्र परिवाराच्या वतीने ठाम पाठिंबा दर्शविला. बंजारा समाजाच्या हक्काच्या लढ्याला अधिक बळ मिळावे, यासाठी शिवछत्र परिवार समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. असे यावेळी सांगण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande