नांदेड - मराठा बांधवांच्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा उपोषणाला पाठिंबा
नांदेड, 02 सप्टेंबर (हिं.स.)। संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हदगाव येथे उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज, हदगाव तालुका यांच्या वतीने हदगाव पोलीस निरीक्षक यांना नि
अ


नांदेड, 02 सप्टेंबर (हिं.स.)। संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हदगाव येथे उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज, हदगाव तालुका यांच्या वतीने हदगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला हदगाव तालुक्यातील नागरिकांनी शांततेच्या आणि एकजुटीच्या माध्यमातून पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande