बीड जिल्हा कमिटीच्या वतीने जि. परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू
बीड, 02 सप्टेंबर (हिं.स.)।एसएफआयचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर डीवायएफआयचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्य अध्यक्ष मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शाळा वाचवा , शाळा सुधारा धरणे आंदोलन.... सहभागी.... जिल्ह्यातील सरकारी शाळा
अ


बीड, 02 सप्टेंबर (हिं.स.)।एसएफआयचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर डीवायएफआयचे

धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

राज्य अध्यक्ष मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शाळा वाचवा , शाळा सुधारा धरणे आंदोलन.... सहभागी.... जिल्ह्यातील सरकारी शाळांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसएफआय,डीवायएफआयने राज्यभरात शाळा वाचवा, शाळा सुधारा ' ही मोहीम हाती घेतली असुन बीड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

शिक्षण हा मुलभूत अधिकार असुन विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पटसंख्येचे कारण दाखवून शाळा बंद करू नये, शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत.... या धरणे आंदोलनात अनेकांनी सहभाग घेतला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande