भीमराव केरामांनी घेतली माजी उपराष्ट्रपतींची भेट
नांदेड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। आमदार भीमराव केराम यांनी आज, किनवट येथे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. धनखड आज, मंगळवारी किनवट तालुक्यात आले होते. यावेळी केराम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी धनखड किनवट य
अ


नांदेड, 08 सप्टेंबर (हिं.स.)। आमदार भीमराव केराम यांनी आज, किनवट येथे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. धनखड आज,

मंगळवारी किनवट तालुक्यात आले होते. यावेळी केराम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी धनखड किनवट येथे आले होते. त्यावेळी आमदार भीमराव केराम यांनी त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये काही काळ संवाद झाला. धनखड यांच्यासोबत झालेली ही भेट अविस्मरणीय होती असे केराम यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande