हिंदू-मुस्लिम ऐक्य : एक भ्रम
हिंदू विचारधारा आणि मुस्लिम विचारधारा यात भूमी आकाश एवढे अंतर आहे. ही गोष्ट प्रथम आपण ध्यानात घेतली
हिंदू मुस्लिम 


हिंदू मुस्लिम 


हिंदू विचारधारा आणि मुस्लिम विचारधारा यात भूमी आकाश एवढे अंतर आहे. ही गोष्ट प्रथम आपण ध्यानात घेतली पाहिजे. याचे कारण असे की हिंदू धर्म किंवा हिंदू विचारधारा सर्व समावेशक आहे. अखिल मानव जातीचे हित पाहणारी हिंदू विचारधारा आहे. मुस्लिम विचारधारा ही संकुचित आहे. ती अहंकारातून निर्माण झालेली विचारधारा आहे. या विचारधारेत सज्जनतेचा आणि सुसंस्कृतपणाचा अभाव आढळून येतो. हिंदू विचारधारेत त्याग आणि संयम याला विशेष महत्त्व आहे. मुस्लिम विचारधारेत भोग आणि अतिरेक याला विशेष महत्त्व आहे. अन्याय, अत्याचार, अनैतिकता, क्रौर्य हे हिंदू विचारधारेने किंवा हिंदू धर्माने त्याज्य मानले आहेत. कारण यात अमानवीयता आहे. स्वार्थलोलुपता हा मुस्लिम विचारधारेचा पाया आहे. त्यामुळे अन्याय, अत्याचार, अनैतिकता आणि क्रौर्य हे मुस्लिम विचारधारेने पाप मानले नाही. म्हणूनच मुस्लिमेतर समाजाला काफीर समजून ते त्यांचा अतोनात छळ करतात. काफीरांचा असा छळ करणे हे मुसलमानांचे धर्मकार्य आहे. उलट अशा गोष्टीलाच मुस्लिम विचारधारा पुरुषार्थ मानते. तसेच मूर्तिभंजक ही बिरुदावली मुसलमान अत्यंत अभिमानाने मिरवतो.

हिंदू विचारधारा ज्ञानाला महत्त्व देते. अज्ञानाला अंध:कार मानते. धन, मान, सुख आणि सद्गती या चार गोष्टी ज्ञानामुळे प्राप्त होतात अशी शिकवण देणारी विचारधारा हिंदू धर्मात आढळते.

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।

या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीपूर्वक दुसरे काहीही नाही. असे उच्चरवाने सांगणारी हिंदू विचारधारा आहे.

प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग जीवसृष्टीला उपद्रव देण्यासाठी करणे हे महानपातक मानले आहे. अशा उपद्रवी विचारांना राक्षसी विचार म्हणून हिंदू संस्कृतीने, हिंदू धर्माने, हिंदू विचारधारेने त्यांचा धिक्कार केला आहे. माणसाने प्रयत्नपूर्वक सत्कर्म करावे, सदाचाराने वागावे, समाजातील सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेणे. आपल्या वर्तनाने दुसऱ्याला त्रास होऊ नये असेच वर्तन आपण केले पाहिजे अशी शिकवण हिंदू विचारधारा देते. हेच माणसाचे परमकर्तव्य आहे असे मानणारी हिंदू विचारधारा आहे. या उलट रक्तपाताचा मार्ग स्वीकारा आणि आपले विचार अन्य लोकांच्या माथ्यावर हाणा. अशी शिकवण देणारी मुस्लिम विचारधारा आहे. जगात आपलाच देव श्रेष्ठ असून अन्य धर्मीयांच्या देवाचे नाव घेणे म्हणजे आपल्या देवाचा अपमान करणे आहे. अन्य धर्मीयांना आपल्या धर्मात शस्त्र बळावर सहभागी करून घेणे हे पुण्याचे काम आहे अशी अमानवीय रानटी विचारधारा मुस्लिम समाजाने स्वीकारली आहे. अशा परस्पर भिन्न दोन विचारधारांमध्ये ऐक्य निर्माण होण्याची आशा बाळगणे हा केवळ भ्रम आहे.

मुसलमान धर्म हा शांतीचा संदेश देणारा धर्म आहे असे म्हणता येत नाही. इंग्रजी कालमापनानुसार ११ मार्च २०२४ या दिवशी मुसलमानांचा शांततेचा महिना म्हणून ओळखला जाणारा रमजान महिना सुरू झाला. हा महिना सुरू झाल्यानंतर केवळ दोन चार दिवसातच मुंबईतल्या साकीनाका या परिसरात इन्किलाबखान नावाच्या एका इस्लामच्या अनुयायाने पाच हिंदूंना भोसकून ठार मारले. पाच जणांची हत्या करण्यामागचे कारण हिंदू मंदिराच्या परिसरात इस्लामच्या अनुयायांनी अतिक्रमण केले. या अतिक्रमणाच्या विरोधात घटनेच्या आणि निर्बंधांच्या मर्यादेत राहून पोलिसांकडे गाऱ्हाणे करण्यात आले होते. याचा मुस्लिम धर्माच्या अनुयायांना संताप आला. आणि त्यांनी त्यांच्या रमजान या शांतीच्या महिन्यात पाच हिंदूंना कायमचे शांत केले. वास्तविक अशा प्रकारची तक्रार किंवा गाऱ्हाणे केल्यावर त्यांनी तसे अतिक्रमण केले नसेल तर आपण अतिक्रमण केले नाही असे मुसलमानांच्या अनुयायांना सांगता आले असते आणि तसे सिद्ध करताही आले असते. आणि खोटी तक्रार खोटे गाऱ्हाणे केले गा-हाणे करणाऱ्यांना शिक्षाही करता आली असती. स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध न करता त्यांनी तक्रार करणाऱ्यांनाच जीवे मारून टाकले. याचा अर्थ देशाचा कोणताही कायदा त्यांना स्वीकारायचा नाही. त्यांच्या दृष्टीने शरियतचा कायदा जेव्हा लाभदायक ठरतो तेव्हा ते त्याचा आधार घेतात. जेव्हा घटनेतील कलमे अथवा भारतीय दंडविधान याचा त्यांना लाभ होत असतो तेव्हा ते त्याचा आधार घेतात. थोडक्यात स्वतःची स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था ते निर्माण करू इच्छितात. अशा प्रकारची न्यायव्यवस्था निर्माण करण्याचे हिंदूंच्या मनातही येत नाही. जगाचे इस्लामीकरण करण्यासाठी अन्य धर्माच्या अनुयायांना ठार मारून टाका असा आदेश त्यांच्या कुराणानेच दिला आहे. हिंदूंचे धर्मग्रंथ अशा प्रकारची कोणतीही शिकवण देत नाही.

स्वर्णमयी लंका लक्ष्मणा न रोचते ।

जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी।।

श्रीरामांनी लक्ष्मणाला म्हणाले, ही लंका सुवर्णमयी असली तरी मला ती आवडत नाही. कारण माझी मातृभूमी मला स्वर्गापेक्षा अधिक प्रिया आहे.

हे उद्गार आपल्याला श्रीरामांच्या मुखातून निघालेले आहेत. हे संस्कार वैदिक काळापासून हिंदू समाजावर करण्यात आले आहेत. मुसलमान समाज कोणत्याही देशात राहिला तरी त्याच्या मनात त्या देशाविषयी आत्मीयता प्रेम निर्माण होत नाही. अराजकता निर्माण करणे, रक्तपात करणे हा मुसलमान समाजाचा आवडता छंद आहे. जगाकडे दृष्टी टाकल्यावर मुसलमानांनी केलेल्या रक्तपाताच्या घटना लक्षात घेता आपण तसे अनुमान काढू शकतो.

आपल्या देशाचा विचार करता एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते ती म्हणजे मुसलमान मतांचा कायमस्वरूपी पुरवठा राजकीय पक्षांना मिळावा आणि देशात आपली सत्ता प्रस्थापित व्हावी म्हणून मुसलमान समाजाच्या राष्ट्रघातक, समाजविघातक मागण्या आणि वर्तनाकडे राजकीय पक्षांनी केलेले दुर्लक्ष आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे. मुसलमान समाजाला गोंजारण्यासाठी हिंदू समाजाला आतंकवादी ठरवण्याचा घाट घातला जातो. या विपरीत करणीमुळे देशाची शांतता सुव्यवस्था आणि सार्वभौमत्व नेहमीच धोक्यात आल्याचे आपण अनुभवत आहोत.

हिंदू समाज आज जगातल्या अनेक देशात वास्तव्य करून राहिला आहे. कोणत्याही देशाला हिंदू समाजाने त्रस्त केलेले आढळून आलेले नाही, येत नाही आणि येणारही नाही. अनेक देशात वास्तव्य करणाऱ्या हिंदू समाजाने त्या देशाच्या उत्कर्षाला हातभार लावलेला आढळतो. पण असे चित्र मुसलमान समाजाच्या बाबतीत आढळून येत नाही. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुसलमान देशच मुसलमान देशातील मुसलमानांना स्वतःच्या देशात प्रवेश देत नाहीत. असा अनुभव नुकताच आपल्याला आला आहे. इस्राराइल आणि गांजा पट्टीत झालेल्या संघर्षात गाजापट्टीतील मुसलमानांनी अन्य देशात स्थलांतर करण्याचे ठरवले. त्या मुसलमान समाजाला मुसलमान देशांनी आपल्या देशात आश्रय देण्याऐवजी त्यांच्या देशाचे दरवाजे बंद केले आणि हेच मुसलमान देश मुसलमान निर्वासितांना मुस्लिमेतर देशांनी आश्रय द्यावा म्हणून गळा काढतात. मुसलमानांची ही मानसिकता आपल्याला दृष्टी आड करता येत नाही.

सारांश कोणत्याही सुविद्य, सुसंस्कृत समाजाला राक्षसी महत्त्वकांक्षा जोपासणाऱ्या समाजाशी सलोखा करता येणे अशक्य आहे. राक्षसी महत्वकांक्षा बाळगणारा समाज जोपर्यंत सुविद्य आणि सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी सिद्ध होत नाही तोपर्यंत अशा समाजाशी सुविद्य आणि सुसंस्कृत समाज ऐक्य साधू शकणार नाही. राक्षसी महत्त्वाकांक्षा टाकून सभ्य आणि सुसंस्कृत समाजात वावरण्यासाठी जो समाज सिद्ध होतो त्या समाजाचे अस्तित्व टिकून राहते एवढेच नाही तर त्या समाजाचाही सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यासाठी अशा विकृत मनोवृत्तीच्या समाजाने आपल्या विकृत आणि अमानवीय मनोवृत्तीचा त्याग केला तरच सुविद्य आणि सुसंस्कृत समाजाशी सलोख्याने जीवन जगता येईल. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून विकृत मनोवृत्तीच्या समाजाला त्याच्या विकृत मनोवृत्ती सह स्वीकारण्यासाठी कोणताही सुविद्य आणि सुसंस्कृत समाज सिद्ध होणार नाही. म्हणूनच हिंदू मुसलमान ऐक्य हा भ्रम आहे. आशा दोन भिन्न प्रवृत्तीच्या मानवी समाजाचे ऐक्य होण्यासाठी सुविद्य आणि सुसंस्कृत समाजाचे नियम राक्षसी महत्वकांक्षा बाळगणाऱ्या मानवी समाजाला स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. पण असे घडण्याची शक्यता किती? हाच खरा प्रश्न आहे. म्हणून मुसलमान समाज आणि हिंदू समाजाचे ऐक्य हा निव्वळ भ्रम आहे.

- दुर्गेश जयवंत परुळकर

व्याख्याते आणि लेखक

९८३३१०६८१२

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande