लातूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।
नाम फांऊडेशनच्या वतीने धनेगांव ता देवणी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कूंटुबातील सदस्य व पूरामूळे अतिवृष्टीमूळे नद्या व ओढ्यालगत असलेल्या शेतकर्यानां आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना कायम ठेवुन शेतकरी राजाला केंद्रबिदु मानून काम करणारे नाम फांऊडेशनचे सर्वेसर्वा नाना पाटेकर व श्री मकंरद दादा अनासपुरे,सी ईओ गणेश दादा राऊत,नामचे मराठवाठा समन्वयक राजाभाऊ शेळके, विलासजी चामे यांच्या माध्यमातुन आज धनेगांव येथील ओढ्या व नदिलगत असलेल्या कूंटुबियाना प्रातिनिधीक स्वरुपात महाबिज कंपनीचे जाॅकी 9218 हे बियाण्याचे 30 किलो बॅगेचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे तहसिलदार श्री संजयजी बिरादार, हे होते यावेळी प्रंशात पाटील,नामचे अॅड ज्ञानेश्वर चेवले,विश्वनाथ खंदाडे,सुधिरजी भोसले ,कार्यक्रमाचे सुंतसंचालन श्री राम बिरादार व शेट्टीबा पवार यांनी केले यावेळी व्यंकटराव बिरादार, ,श्री किशोर बिरादार, हरि परिट सोमनाथ बिरादार,जंयत पाटील,बालाजी बिरादार, बाळासाहेब बिरादार ,दयानंद पोतदार, नरसिंग बिरादार,किशोर कारभारी दंयानद बिरादार ,व्यंकटराव बिरादार ,सागर सुर्यवंशी,लक्ष्मण पवार,संतोष बिरादार ,सुभाष अण्णा बिरादार, गणेश बिरादार,रामकृष्ण बिरादार,बलभिम बिरादार आदीसह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis