नगराध्यक्ष पदासाठी 8 ऑक्टोबरला आरक्षण सोडत होणार जाहीर
बीड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। नगरपरिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद कोणासाठी राखीव राहणार याची आरक्षण प्रसिद्धी 8 ऑक्टोबर रोजी ठरणार आहे. - आरक्षण सोडत 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता झाल्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
नगर परिषद आरक्षण


बीड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

नगरपरिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद कोणासाठी राखीव राहणार याची आरक्षण प्रसिद्धी 8 ऑक्टोबर रोजी ठरणार आहे.

- आरक्षण सोडत 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता झाल्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

- या संबंधात हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत ठरविण्यात आला आहे.

- अशी माहिती नगरपरिषद बीड मुख्याधिकारी शैलेश पडसे यांनी अधिसूचना जाहीर करून दिली आहे.

बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधील आरक्षण सोडत आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande