पंतप्रधानांनी जया श्री महा बोधी मंदिराला दिली भेट
नवी दिल्ली, ६ एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरात कुमार डिसानायके यांच्या सोबत अनुराधापुरा येथील पवित्र जया श्री महा बोधी मंदिराला भेट दिली आणि महाबोधी वृक्षाजवळ प्रार्थना केली. या वृक्षाची वाढ बो रोपाप
पंतप्रधान जया श्री महा बोधी मंदिर


नवी दिल्ली, ६ एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरात कुमार डिसानायके यांच्या सोबत अनुराधापुरा येथील पवित्र जया श्री महा बोधी मंदिराला भेट दिली आणि महाबोधी वृक्षाजवळ प्रार्थना केली. या वृक्षाची वाढ बो रोपापासून झाल्याचे मानले जाते, जो भारतातून तिसऱ्या शतकात इ.स.पूर्व संगमित्ता महा थेरि यांच्या कडून श्रीलंकेत आणण्यात आला होता.

हे मंदिर भारत आणि श्रीलंका यांच्यातील घनिष्ठ भागीदारीचा पाया असलेल्या दृढ सांस्कृतिक सांस्कृतिक संबंधाचे प्रतीक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande