बकरी ईद निमित्त राज्यपालांकडून नागरिकांना शुभेच्छा
मुंबई, 6 जून, (हिं.स.)। राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद अल - अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद मुबारक! ईद अल - अधा (बकरी ईद) हा सण त्याग, करुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, सौहार्द व समृ
बकरी ईद निमित्त राज्यपालांकडून नागरिकांना शुभेच्छा


मुंबई, 6 जून, (हिं.स.)। राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद अल - अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद मुबारक! ईद अल - अधा (बकरी ईद) हा सण त्याग, करुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, सौहार्द व समृद्धी घेऊन येवो या मंगल कामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद अल अधाच्या शुभेच्छा देतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande